Tuesday, March 26, 2019

श्री जी महानुभाव श्री माधवजी साहब के बारे में कहते थे..

“आमचे कान हे ऐकण्या करता आसुसलेले आहेत की तुम्ही म्हणाव की , “ मी पोतदार साहेबांचा अनुयायी आहे , मी महाराजांना फक्त याकरिताच मानतो कारण ते पोतदार साहेबांच्या हृदय-चौरंगा वरचे एकमात्र दैवत आहेत. आणि म्हणूनच त्यांचा रोम-रोम देखील आम्हाला पूजनीय आहे .” ------आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पोतदार साहेबांचे पाईक (सैनिक) बनावे आणि त्यांचा झेंडा हाती घेऊन पुढे चालावे.”
“पोतदार साहेब एक स्वतंत्र प्रकाश गोलक आहेत . आकाशात सूर्या सारखे किंवा त्याहून ही अधिक मोठी नक्षत्रे आहेत, पण सूर्या पुढे ती निष्प्रभ होतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्यातच स्वतःला सामावून घेतले पाहिजे. चरित्र आणि चारीत्र्याने तुम्ही जगाला दाखवून द्यायला पाहिजे की तुम्ही पोतदार साहेबांचे अनुयायी आहांत.”
“तुमच्या कडून जे लिखाण (महानुभावका अद्भुत दर्शन) करवून घेतले, त्यांत आम्ही उणे पोतदार साहेब आहेत काय ? तेच नंतर च्या काळात पहा , आता ते सर्वसमर्थ स्वतंत्र प्रकाश गोलक आहेत.”
“लक्षात ठेवा ! “इन सर्च ऑफ हैपिनेस” या जगात एकमेव आणि अद्वितीय ग्रंथ आहे, गीता ही यापुढे फिकी पडते.”
“ पोतदार साहेबांच्या माध्यमाने आम्हीच कार्य करत आहोत.”
*******
“Our ears are eager to hear from you that “ I am follower of Potdar Saheb . I honor Maharaj only because he is Potdar Sahab`s one and alone God.That`s why Maharaj`s every rome is venerable to me”--------“We want you to be Potdar Saheb`s soldier and march forward taking in hand his Flag.”
“He (Potdar Saheb) is an independent globe of light. In the Sky there are many Stars like Sun or rather big than Sun, but they all are dull against Sun. That is why you should merge yourself in him. Show the world that you are follower of Potdar Saheb.”
“What we get done from you, (Potdar Sahab`s biography), is it possible to see (in the book) Potdar Sahab minus Us? But see him later, same Potdar Saheb is now an independent globe of light.”
“Always remember! “In Search Of Happiness” is one and only matchless scripture, even “Geeta” is pale against it.”
It is We who work through Potdar Saheb “
-------Paramsadguru Shree ji`s words from my diary. Jayant Potdar.
This is printed with Shreeji`s approval in the book "Sahab" -- By Nalini Madhavji ,published in 1978 (Page 105).

No comments:

Post a Comment